E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पोलिस वाहनाची मालमोटारीला धडक; चार पोलिसांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
09 May 2025
लखनौ : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये गुरुवारी आरोपींना घेऊन जाणारी पोलिस व्हॅन महामार्गावर उभ्या असलेल्या मालमोटारीला पाठीमागून धडकली. या अपघातात व्हॅनमधील चार पोलिस आणि एका गुंडाचा मृत्यू झाला. अलिगडमधील चिकावती गावाजवळ हा अपघात झाला.
पोलिस निरीक्षक रामसजीवन, पोलिस शिपाई बलवीर सिंग, चंद्रपाल सिंग, रघुवीर सिंग आणि गुंड आरोपी गुल संवर अशी मृतांची नावे आहेत. तर पोलिस शिपाई शेरपाल सिंग जखमी झाले आहेत.
चिकावती गावातील लोढा पोलिस ठाण्याच्या परिसरात रस्त्याच्या कडेला एक मालमोटार उभी होती. भरधाव वेगातील पोलिस व्हॅनने या मालमोटारीला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, व्हॅनचा चक्काचूर झाला.
Related
Articles
सिक्कीमच्या लष्करी तळावर दरड कोसळली
02 Jun 2025
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात
31 May 2025
हिंजवडीत २५ वर्षीय IT अभियंत्याची आत्महत्या
05 Jun 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी